मार्गदर्शिका ज्येष्ठ नागरिकांसाठी

मार्गदर्शिका ज्येष्ठ नागरिकांसाठी

Description

ज्येष्ठांना हाताशी माहिती आणि संदर्भ लागतात. हॅण्डबुक पद्धतीच्या पुस्तकाची मोठीच गरज असते. ‘मार्गदर्शिका ज्येष्ठ नागरिकांसाठी’ ही पुस्तिका ही गरज पूर्ण करते.  वृद्धांचे हक्क, कायदेशीर तरतुदी, संपत्तीच्या विनिमयाविषयी, आर्थिक गुंतवणूक, आरोग्य तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे धडेही या पुस्तकात देण्यात आले आहे. शिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या संस्था, संघटना व वृद्धाश्रमाची अपटुडेट माहिती पुस्तिकेत आहे.

अनघा तेंडुलकर

डॉ. अनघा तेंडुलकर या सोफाया महाविद्यालयात समाजशास्त्र विभागात सहयोगी प्रध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वार्धक्यशास्त्र या विषयात पीएचडी केली असून सामाजिक स्तरावर लोकसंख्येतील वृद्धांचा टक्का वाढत असताना त्याच्या परिणामांचा अभ्यास करून त्यावर मार्गदर्शनपर व्याख्याने राष्ट्रीय स्तरावर त्या देत असतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मार्गदर्शिका ज्येष्ठ नागरिकांसाठी”

by Anokhi Publications