महापुरुषांच्या नजरेतून स्त्री

महापुरुषांच्या नजरेतून स्त्री

Description

फुले, विवेकानंद, महर्षी कर्वे, महात्मा गांधी, महर्षी शिंदे, . धो. कर्वे, बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन काय होता? हिंदू धर्मातील कृष्ण ते मनू तसेच बौद्ध, ख्रिस्ती, इस्लाम या धर्मात स्त्रियांविषयी काय धारणा आहेत, याचा विविध ग्रंथांचा सखोल अभ्यास करून एक वेगळी, परखड आणि वैचारिक मांडणी डॉ. मंगला आठलेकर यांनी महापुरुषांच्या नजरेतून स्त्रीया पुस्तकाद्वारे केली आहे. संग्रही असावंच असं हे पुस्तक आहे.

डॉ. मंगला आठलेकर

स्त्रीप्रश्‍नाविषयी सातत्यानं लेखन करणाऱ्या ज्येष्ठ डॉ. लेखिका मंगला आठलेकर यांच्या नावावर विविध विषयांवरची अकरा पुस्तकं आहेत. त्या मुंबईतील विल्सन कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख होत्या. मराठी साहित्याची समीक्षा आणि विविध साहित्यविषयक परिसंवादांत सहभाग, बड्या लेखकांच्या साहित्याची समीक्षा करताना त्यातील मर्यादाही खुलेपणानं मांडणाऱ्या लेखिका ही त्यांची ओळख. त्याचं स्त्रीविषयक वैचारिक लिखाण अधिक आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महापुरुषांच्या नजरेतून स्त्री”

by Pustak Sagar