मना सज्जना, न-मन

मना सज्जना, न-मन

Description

लर्निंग डिसेबिलिटी असलेल्या विशेष मुलांचं संगोपन हे पालकांसाठी आव्हान असतं. बऱ्याच पालकांना मुलांमधल्या या समस्या लक्षात येत नाही. लक्षात आल्यानंतरही त्या स्वीकारता येत नाही. त्यामुळे त्यावरील उपाय कठीण होतात. मुलांमधलं हे विशेषत्व स्वीकारून त्यांना जगण्याची नवी उमेद देणाऱ्या काही पालकांच्या मुलाखती घेऊन या पुस्तकात त्यांना कथारूप देण्यात आलंय. इतर अनेक पालकांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल. मना सज्जना, न-मन हे पुस्तक या विशेष मुलांचा विश्वासाने जगण्याचा प्रवास सांगतं.

मनिषा परब

मनिषा परब या विशेष मुलांसाठी स्पेशल एज्युकेटर म्हणून काम करतात. विशेष मुलांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिल्या आहेत. या मुलांसोबत आणि पालकांसमवेतले अनुभव त्या शब्दबद्ध करत आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मना सज्जना, न-मन”