दुनिया दामू देवबाग्याची - कहाणी एका शूद्राची

दुनिया दामू देवबाग्याची – कहाणी एका शूद्राची

Description

दुनिया दामू देवबाग्याची, कहाणी एका शूद्राची ही एक उपरोधिक शैलीत साकारलेली सामाजिक मानसिकतेवरील भाष्य ठरणारी सखोल चिंतनाचा साक्षात्कार घडविणारी शोकगर्भ असून हसविणारी मुर्तिभंजक अशी साहित्यकृती. उपेक्षित सर्वसामान्य नायकाला मध्यवर्ती ठेवून त्याच्या नजरेतून विकसित होत जाणारे हे आत्मचरित्राच्या बाजातून उलगडत जाणारे कथन मराठी साहित्यातील आपले वेगळेपण ठसवते.

 

 

डॉ. यशवंत रायकर

पुरातत्त्व संशोधक, इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक, व्यासंगी वाचक, निरीश्वरवादी असलेले डॉ. यशवंत रायकर यांनी पुरातत्त्वज्ञ म्हणून दिलेले योगदान हे मोलाचे आहे. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने पुरातत्त्व, धर्म व इतिहासाच्या क्षेत्रात केलेले संशोधन व लेखन हे देशाला प्रेरणादायी ठरणारे आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दुनिया दामू देवबाग्याची – कहाणी एका शूद्राची”

by Pustak Sagar