अथातो धर्मजिज्ञासा

अथातो धर्मजिज्ञासा

Description

ज्यांना धर्माविषयी जाणून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त. देवाच्या अगणित संकल्पना उभ्या करणाऱ्या माणसाचा व त्याच्या धर्माचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून घेतलेला शोध.

डॉ. यशवंत रायकर

पुरातत्त्व संशोधक, इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक, व्यासंगी वाचक, निरीश्वरवादी असलेले डॉ. यशवंत रायकर यांनी पुरातत्त्वज्ञ म्हणून दिलेले योगदान हे मोलाचे आहे. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने पुरातत्त्व, धर्म व इतिहासाच्या क्षेत्रात केलेले संशोधन व लेखन हे देशाला प्रेरणादायी ठरणारे आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अथातो धर्मजिज्ञासा”

by Anokhi Publications